काळं तिखट

सोलापुरी काळं तिखट किंवा यालाच सोलापूरी काळा मसाला असे म्हटले जाते.. या तिखटाचा वापर तुम्ही नॉनव्हेज किंवा भरलं वांग, ज्या भाज्या तुम्हाला खोबऱ्याच्या वाटणातील बनवायचे आहेत त्या ठिकाणी वापरू शकता..